चांद तू नभातला नि, बावळा चकोर मी...

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

अभिनेत्री क्रांती रेडकर

गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री सिनेसृष्टीपासून दूर आहे. 

अभिनय

अभिनयापासून दूर राहिलेल्या क्रांतीने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

क्रांतीने इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या अंदाजात सुंदर फोटोशूट केले आहे..

मराठमोळा अंदाज

अभिनेत्रीने ग्रीन कलरची काठापदराची साडी नेसून सुंदर फोटोशूट केले. 

फॅशन

अभिनेत्रीने केलेल्या मराठमोळ्या लूकवर मराठमोळे दागिने परिधान केले. 

मराठमोळा साज

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत. 

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीने लूकला साजेसे पोजेस देत चाहत्यांचे लक्ष वेधले आहेत. 

लूक

क्रांतीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव