Published August 16, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
जान्हवीने यावेळी सरोजा रमाणी साडी नेसली होती. अत्यंत क्लासी असा या लाल साडीचा लुक आहे
यासह तिने फुल स्लीव्ह्ज हिरव्या रंगाचा गोल्डन एम्ब्रॉयडरी करण्यात आलेला ब्लाऊज घातला होता
.
साडी आणि ब्लाऊज हो दोन्ही डिझाईनर असून तोरानी इंडियाची ही साडी डिझाईन करण्यात आली आहे
जान्हवीचा हा लुक पाहून तिच्या आईची श्रीदेवीचे सौंदर्यच हुबेहूब तिच्या उतरलेले दिसून येत आहे
जान्हवीने या साडीसह केसांचा मधून भांग पाडत थोडेसे बांधून बाकी मोकळे सोडले असल्यामुळे अधिक उठावदार दिसतेय
यासह जान्हवीने लाल-हिरव्या बारीक खड्यांचे सोन्याचे दागिने, वेल, अंगठी घातली आहे
कपाळावर लहानशी मात्र ठळक दिसेल अशी लाल टिकली लावत लुक पूर्ण केलाय
अत्यंत माफक आणि मिनिमल असा मेकअप जान्हवीने करून सर्वांचे मन जिंकून घेतले आहे