अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधून प्रसिद्ध झाली.
सध्या जान्हवी किल्लेकर कलर्स मराठीवरील तिच्या अपकमिंग सीरीयलमुळे चर्चेत आली आहे.
'आई तुळजाभवानी' मालिकेतून अभिनेत्री प्रसिद्धीझोतात आली असून तिच्या नव्या लूकची चाहत्यांमध्ये चर्चेत आली.
जान्हवी किल्लेकर आता लवकरच 'आई तुळजाभवानी' मालिकेमध्ये मोहिनीचं रुप साकारणार आहेत.
अभिनेत्री 'आई तुळजाभवानी' मालिकेमध्ये एका व्हिलनच्या भूमिकेतच दिसणार आहे.
अभिनेत्रीच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होते.
कायमच वेगवेगळ्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे चर्चेत आली आहे.
जान्हवी किल्लेकरच्या नव्या भूमिकेसाठी चाहते आतुर आहेत.
जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.