www.navarashtra.com

Published Sept 10, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  Instagram

जान्हवीचा गोल्डन साडी लुक, चाहते घायाळ

जान्हवीने नेसलेली ही गोल्डन साडी डिझाईनर मनिष मल्होत्राने डिझाईन केली आहे

गोल्डन साडी

जान्हवीची साडी सिल्क कांजीवरम असून यावर अँटीक गोल्ड सिक्विन डिझाईन करण्यात आले आहे

सिल्क कांजीवरम

क्लासी साडीसह जान्हवीने मेटल सिक्विन ब्लाऊज मॅच केलाय, ती अत्यंत सुंदर दिसत आहे

सिक्विन ब्लाऊज

.

जान्हवीने यासह वन साईडेड केस सोडले असून फ्लफी लुक दिलाय

हेअरस्टाईल

.

या साडीसह तिने प्रेस्ड गोल्डन चमकी नाकात घातली असून तिच्या सौंदर्यात भर पडलीये

चमकी

तिने यासह ग्लॅमरस मेकअप केला असून न्यूड पिंक शेड लिपस्टिक लावली आहे

ग्लॅम लुक

या रॉयल साडीसह जान्हवीने कानात गोल्डन झुमके परिधान केलेत

झुमके

लाल टिकली लावत तिने साडीसह परफेक्ट लुक पूर्ण केल्याचे दिसून येत आहे

लाल टिकली

‘नूर-ए-खुदाह’, जान्हवी कपूरचा क्लासी लुक