जान्हवी... तुझ्या एका नजरेत चाहते घायाळ

Entertainment

17 August, 2025

Author: सायली ससाणे

 अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

जान्हवी कपूर

Picture Credit: Instagram

शेअर केलेल्या फोटोमध्ये जान्हवीचा संपूर्ण लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

लूक

Picture Credit: Instagram

 जान्हवीने फोटोमध्ये ऑफ व्हाईट रंगाचा लेहंगा घातला आहे, ज्याचा ब्लाउस गोल्डन डायमंडने भरलेला आहे. 

स्टायलिंग 

Picture Credit: Instagram

 तसेच, तिने साधा आणि मोहक मेकअप केला आहे. आणि कपाळावर छोटी लाल टिकली देखील लावली आहे. 

मेकअप

Picture Credit: Instagram

 याचदरम्यान, जान्हवीने केसांची वेणी घातली आहे, ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे.

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

तसेच, तिने लेहंग्यावर गोल्डन झुमके, बांगड्या आणि गळ्यात मोत्याचा हार घातला आहे.

ज्वेलरी 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने वेगवेगळे पोझ देऊन फोटोशूट केले आहे. तसेच तिच्या प्रत्येक फोटो चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

फोटो शूट

Picture Credit: Instagram