तेजस्विनीने नुकतेच सोशल मीडियावर स्वतःचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने या फोटोमध्ये नारंगी रंगाची साडी नेसली आहे, तसेच त्यावर तिने रंगीबेरंगी ब्लाउज घातला आहे.
Picture Credit: Instagram
तिने या साडीवर साधा आणि मोहक मेकअप केला आहे. आणि मॅचिंग टिकली देखील लावली आहे.
Picture Credit: Instagram
तसेच, तिने या साडीवर आणखी सुंदर दिसण्यासाठी स्वतःचे कुरळे केस मोकळे ठेवले आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने वेगवेगळे पोझ देऊन फोटो शूट केले आहे.
Picture Credit: Instagram
तसेच, प्रत्येक फोटोला चाहते भरभरून प्रतिसाद देत आहे.
Picture Credit: Instagram