'परी म्हणू की सुंदरा'...त्यावर जान्हवीच्या अदा करी फिदा

Entertainment

22 May, 2025

Editor: Chetan Bodke

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या फॅशनची कायमच चर्चा होते.

अभिनेत्री जान्हवी कपूर

Picture Credit: Instagram

स्वर्गीय अभिनेत्री श्रीदेवी कपूरची ती लेक असून फॅशनच्या बाबतीत आईच्या पाऊलावर पाऊल ठेवले.

श्रीदेवी कपूरची लेक 

सध्या Cannes Film Festival 2025 सुरु असून या फेस्टिव्हल दरम्यानचे फोटो चर्चेत आले.

कान्स फिल्म फेस्टिव्हल

पिस्ता ग्रीन कलरचा स्टायलिश घागरा घालून जान्हवीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट केले.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

गोल्डन डिझायनिंग टॉप, घागरा आणि गोल्डन ज्वेलरी वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिल्या आहेत.

स्टायलिश लूक

केसांचा अंबाडा, स्मोकी आईज आणि मेकअप, रेड लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने सुंदर फोटो शेअर केले.

फॅशन

जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

फोटोंची चर्चा

जान्हवी शेअर केलेल्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

कौतुक

जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव