प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या तिच्या निखळ सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Picture Credit: iStock
Cannnes Film Festival मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी जॅकलिन सध्या तिच्या आरस्पानी सौंदर्यामुळे चर्चेत आहे.
जॅकलिनने नुकताच लाईट ब्लू कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले.
कायमच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीच्या फॅशनचे चाहते कौतुक करीत आहेत.
कायमच स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहणारी जॅकलिनने एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिले आहेत.
ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि रेड लिपस्टिक असा लूक करत जॅकलिनने खूप सुंदर फोटोज् शेअर केले.
जॅकलिनच्या फॅशनचे आणि लूकचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक केले जात आहे.
जॅकलिनने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.