अभिनेत्री जिया शंकरने नवीन Photos शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
जियाच्या गालावरच्या खळीला पाहून फिदा तर होणारच ना!
Pink कलरच्या या आऊटफिटमध्ये अभिनेत्रीने Cuteness च्या सगळ्या मर्यादा तोडल्या आहेत.
अभिनेत्रीने कॅप्शनमधून चाहत्यांना K Drama पाहण्याचा सल्ला दिला आहे.
कमेंट्समध्ये तिच्या चाहत्यांनी कौतुकांची रांगच लावली आहे.
सौंदर्याचे आणि लूकचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत.