प्रसिद्ध मराठमोळी गायिका कार्तिकी गायकवाड हिने आपल्या आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
Picture Credit: Instagram
कायमच आपल्या आवाजामुळे चर्चेत राहणाऱ्या कार्तिकीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकले.
सध्या कार्तिकीचे इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटोज व्हायरल होत आहेत. सध्या चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.
लाईट पिंक कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत कार्तिकीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
आपल्या आवाजामुळे चर्चेत राहणाऱ्या कार्तिकीच्या सौंदर्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर कौतुक करत आहेत.
कार्तिकीने आपल्या नवऱ्यासोबत रोमँटिक पोजेस देतही सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांची जोडी खूपच सुंदर दिसते.
यासोबतच कार्तिकीने आपला लाडका लेक रिषंक पिसे सोबतही फोटो शेअर केले आहेत.
गायिकेने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून तिच्या फॅशनचे ही आणि तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
कार्तिकीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.