अभिनेत्री जिया शंकर हिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केले.
Picture Credit: Instagram
कायमच स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत राहणारी जिया कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करत असते.
जियाने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर मरुन कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे..
अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस देत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
पोनी, स्मोकी मेकअप- आईज आणि न्यूड पिंक लिपस्टिक असा लूक करत जियाने फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने व्हाईट डायमंड नेकलेस कॅरी करत तिने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
कायमच जिया वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट करत असते, तिच्या लूकची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते.
जियाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे..