www.navarashtra.com

Published Mar 15, 2025

By Chetan Bodke

क्रिती , तू इतकी सुंदर का?

Pic Credit -   Instagram

ह्रतिकच्या ‘सुपर ३०’ चित्रपटातून अभिनेत्री क्रिती शेट्टी प्रसिद्धीझोतात आली आहे.

‘सुपर ३०’ चित्रपट

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या क्रितीने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री क्रिती शेट्टी

अभिनेत्रीने शेअर केलेले ‘होळी’ स्पेशल फोटोज् सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहेत.

‘होळी’ स्पेशल फोटो

अभिनेत्रीने पर्पल कलरचा स्टायलिश ड्रेस वेअर करत ‘होळी’ स्पेशल फोटोशूट शेअर केले आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

पर्पल कलरचा ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाज फोटो पोजेस दिल्या आहेत.

स्टाईलची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या सौंदर्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सौंदर्य

ओपन, ग्लॉसी मेकअप आणि पिंक लिपस्टिक असा लूक अभिनेत्रीने पूर्ण केलेला आहे.

फॅशन

क्रितीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव

कोणतेही आऊटफिट असो, कायमच आपल्या स्टायलिश अंदाजात अभिनेत्री सुंदर फोटोशूट करीत असते.

स्टायलिश अंदाज