Published March 10, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणारी क्रिती सेनन सध्या तिच्या फिल्मी लाईफमुळे चर्चेत आली आहे.
दरम्यान, क्रितीच्या 'दो पत्ती' चित्रपटासाठी यावर्षीचा 'सर्वोत्कृष्ट कथानक'साठी आयफा पुरस्कार मिळालाय.
क्रिती सेननने स्पेशल आऊटफिट वेअर करत यंदाच्या आयफा अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
दरम्यान, अभिनेत्रीने व्हाईट कलरचा घागरा आणि फुल्ल स्टायलिश कोट वेअर करत अभिनेत्रीने जबरदस्त फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीने या स्टायलिश लूकवर मिनिमल ज्वेलरी कॅरी करत कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके फोटोशूट केले आहे.
क्रितीच्या सौंदर्याने नेटकऱ्यांच्या काळजात घर केलं असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.
अभिनेत्रीने दिलेल्या फोटो पोजेसची सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
क्रिती सेननच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.