क्रिती... माझं हे हृदय फक्त तुझ्यासाठी

Entertainment

22 JUNE, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री क्रिती शेट्टीने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केली आहे.

क्रिती शेट्टी

Picture Credit: Pinterest

क्रिती शेट्टी म्हणजे दाक्षिणात्य सिनेमांचा सौंदर्याचा वाहत झरा!

सौंदर्य

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Highlighting the happy glow' असे लिहले आहे.

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने अप्रतिम असा ड्रेस अप केला असून चाहते घायाळ झाले आहेत.

लुक 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने पोस्टखाली कमेंट्समध्ये तिच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे.

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीची केशभूषा चाहत्यांच्या पसंतीस आली आहे.

केशभूषा