चविष्ट अळूवडी रेसिपी!

Life style

21 JUNE, 2025

Author:  नुपूर भगत

 अळूची पानं स्वच्छ धुऊन त्याचे देठ व जाड शिरा पातळ करून काढा.

अळूची पानं

Picture Credit: Pinterest

एका मोठ्या पानावर मिश्रण पसरवा. त्यावर दुसरं पान उलट दिशेने ठेवा. पुन्हा त्यावर मिश्रण लावून 3–4 थर तयार करा.

पानांवर मिश्रण लावा

Picture Credit: Pinterest

सर्व थर झाल्यावर ती पानं घट्ट गुंडाळा आणि बेलनाच्या साहाय्याने थोडं सपाट करा.

 वडी वळून घ्या

Picture Credit: Pinterest

 गुंडाळीच्या तुकड्या करून इडली पात्रात १५–२० मिनिटं वाफवून घ्या.

वाफवून घ्या

Picture Credit: Pinterest

 वाफवलेली वडी थंड झाल्यावर सुरीने मध्यम जाडीच्या वड्या पाडा.

वड्या पाडा

Picture Credit: Pinterest

वड्या गरम तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या

तळून घ्या