Written By: Chetan Bodke
Source: Instagram
अभिनेत्री माधुरी पवार ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे.
मराठी चित्रपट, टीव्ही सीरियल आणि वेब सीरिजच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.
लवकरच माधुरी पवार आता प्रेक्षकांच्या भेटीला दोन टीव्ही शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
फार मोठ्या ब्रेक नंतर माधुरी 'येड लागलं प्रेमाचं' आणि ' शिट्टी वाजली रे' अशा दोन शोच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री फार मोठ्या ब्रेकनंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या माधुरीची फॅशनमुळे चर्चा असते.
माधुरी कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.
माधुरीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतो.