Published Dece 28, 2024
By Chetan Bodke
Pic Credit- Instagram
'देवमाणूस' आणि 'तुझ्यात जीव रंगला' या आणि अशा अनेक मालिका, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार..
तिने आपल्या दमदार अभिनयातून आणि नृत्यशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या माधुरीने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोशूट शेअर केले..
लाल कलरची काठा पदराची साडी नेसून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने नऊवारी साडी नेसली आहे. फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीच्या मराठमोळ्या लूकवर चाहते भाळले असून तिच्या सौंदर्याचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंना अभिनेत्रीने ‘शृंगार’ असं कॅप्शन दिले आहे.
.
माधुरीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
.