Published Dece 28, 2024
By Chetan Bodke
Pic Credit- Instagram
बॉलिवूडची रंगीला गर्ल म्हणून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिची अवघ्या इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे.
अभिनयातही आणि राजकारणातही सक्रिय अभिनेत्री उर्मिला सक्रिय आहे.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चर्चेत राहणाऱ्या उर्मिलाने इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटोज् शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर रेड कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये कमालीची ग्लॅमरस दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे..
अभिनेत्रीने रेड कलरचा कोट वेअर करत फुल्ल सलिव्ह पँट वेअर केलेली आहे.
ओपन हेअर आणि लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने आपला पूर्ण लूक केलेला आहे.
.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात असून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.
.