Written By: Chetan Bodke
Source: Instagram
गाण्याच्या आणि चित्रपटाच्या माध्यमातून मानसी नाईकने प्रसिद्धी मिळवली आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या मानसी नाईकने इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या साडीत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या मानसीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
मराठमोळी साडी नेसून अभिनेत्रीने फोटोशूट करत तिने सर्वांचेच लक्ष वेधले.
"तुम हुस्न की ख़ुद इक दुनिया हो शायद ये तुम्हें मालूम नहीं, महफ़िल में तुम्हारे आने से हर चीज़ पे नूर आ जाता है" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने फोटो शेअर केले.
ब्लॅक अँड गोल्डन साडी आणि स्टायलिश ब्लाऊज वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
मानसी शेअर केलेल्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
मराठमोळ्या साडीमध्ये मानसी नाईक खूपच सुंदर दिसतेय.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.