Written By: Chetan Bodke
Source: Instagram
आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या नुशरतने इन्स्टाग्रामवर हटके फोटोशूट केले.
'छोरी २' चित्रपटामुळे चर्चेत राहिलेल्या नुशरतने प्रमोशन दरम्यान इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोज शेअर केले..
अभिनेत्रीने ब्लॅक अँड क्रीम कलरचा स्टायलिश घागरा वेअर करत कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये नुशरत खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
स्टायलिश हेअर, स्मोकी आईज, ग्लॉसी मेकअप आणि पिंक लिपस्टिक असा लूक अभिनेत्रीने केलेला आहे.
लूकला साजेसा केलेल्या फॅशनमध्ये नुशरत खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहते करीत आहे.
नुशरतने एका पेक्षा एक हटके अंदाजातील फोटो पोजेसने लक्ष वेधलेय.
स्टायलिश लूकमध्ये नुशरत भरुच्चा खूपच सुंदर दिसतेय.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.