'ही चाल तुरु तुरु' या कप साँगच्या माध्यमातून अभिनेत्री मिथिला पालकर हिला प्रसिद्धी मिळाली आहे.
Picture Credit: Instagram
अभिनय आणि गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत अभिनेत्री मिथिला पालकर चर्चेत आली.
मिथिलाच्या सुंदर डोळ्यांची, कुरळ्या केसांची आणि नखरेल अदांची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते.
सध्या अभिनेत्री तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे, तिने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.
काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने लाईट ग्रीन कलरचा ड्रेस कॅरी करत खूपच सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.
अभिनेत्रीच्या सिंपल ग्रीन ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
मिथिलाने चाफ्याच्या फुलांसोबत कॅमेऱ्यासमोर क्यूट फोटो पोजेस देत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
मिथिलाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.