Written By: Divesh Chavan
Source: Instagram
अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
सौंदर्य आणि आत्मविश्वास यांचा मिलाफ असलेला मौनीचा लूक चाहत्यांच्या मनावर जादू करत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये मौनी प्रचंड आकर्षक आणि ग्लॅमरस दिसत आहे.
तिच्या या लूकसाठी ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
मौनी रॉयच्या फोटोवर चाहते हार्ट आणि फायर इमोजी टाकत तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.
अभिनयासोबतच मौनी रॉयचा फॅशन सेन्स आणि अदा तिच्या लोकप्रियतेत अधिक भर घालत आहे.