अभिनेत्री मुनमुन दत्ताने नवीन Photoshoot शेअर केला आहे.
Picture Credit: Instagram
Latvia च्या रस्त्यांवर हा Photoshoot करण्यात आला आहे.
अभिनेत्री नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये Latvia च्या सुंदर वातावरणाची स्तुती केली आहे.
अभिनेत्रीचा हा सुरेख अंदाज पाहून चाहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.