रवीना तेरे से हसीन कोई ना...

Entertainment

14 June, 2025

Editor: चेतन बोडके

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

रविना टंडन

Picture Credit: Instagram

दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी रविना सध्या खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अभिनयामुळे चर्चेत

रविनाने एका अवॉर्ड फंक्शनसाठी केलेला खास लूक इन्स्टाग्रामवर चर्चेत आला असून अभिनेत्रीचा हा लूक व्हायरल होत आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्रीने 'प्ले स्ट्रीमिंग मीडिया अवॉर्ड २०२५' साठी खास लूक कॅरी करत सर्वांचेच लक्ष वेधले. 

प्ले स्ट्रीमिंग मीडिया अवॉर्ड

रविनाला सोनी लिव्हवरील 'कर्मा कॉलिंग'वेबसीरीजमधील निगेटिव्ह रोलसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

अभिनय

ब्लॅक कलरचा डिझायनिंग कोट, टॉप आणि स्टायलिश पँट असा लूक कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटो पोजेस दिले आहेत.

फॅशन

लूक

स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज आणि लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

रविनाच्या फॅशनचे आणि सौंदर्याचे तिच्या चाहत्यांकडून जोरदार कौतुक केले जात आहे. 

कौतुक

रविनाने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव