मेरा दिल भी कितना पागल है; मुनमुन दत्ता...

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

' तारक मेहता का...' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ताने अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

मुनमुन दत्ता

मुनमुनने मालिकेत 'बबिता जी'चे पात्र साकारले. 

बबिता जी...

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी मुनमुन सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चत

नेहमीच स्टायलिश फोटोशूट करणारी मुनमुनने आताही जबरदस्त फोटोशूट करत सर्वांचेच लक्ष वेधले. 

फॅशन

काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर मुनमुनने डार्क ब्लू कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट केले..

सौंदर्याचे कौतुक

डार्क ब्लू कलरचा ड्रेस आणि त्यावर व्हाईट कलरचे डिझाईन आहे. वेअर केलेल्या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.

लूक

ओपन हेअर, सिंपल मेकअप, ग्लॉसी आईज आणि पिंक न्यूड लिपस्टिक असा लूक करत मुनमुनने सुंदर फोटोशूट शेअर केले. 

फॅशनची चर्चा

अभिनेत्रीच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले असून चाहते अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. 

अभिनयामुळे चर्चेत

मुनमुनने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव