Written By: Chetan Bodke
Source: Instagram
'चंद्रमुखी' अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या अपकमिंग प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे.
अमृता खानविलकर लवकरच अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरीज शिवाय मराठी चित्रपटांतही ती दिसणार आहे.
अमृता खानविलकर सध्या 'वेव्हज समिट २०२५' मुळे चर्चेत आहे, तिने या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता.
या इव्हेंटवेळी अभिनेत्रीने गोल्डन रंगाची खास मराठमोळी साडी नेसली होती.
गोल्डन साडीमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.
ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, पिंक लिपस्टिक आणि स्मोकी आईज् असा तिने संपूर्ण लूक केला.
गोल्डन साडी आणि त्यावर मोत्याचा चोकर घालून अमृता खूपच सुंदर दिसते आहे.
बॉलिवूडमध्ये अमृताने विविध विषयांवर काम केलं आणि त्या भूमिका खासही केल्या आहे.
अमृताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.