जानेवारी असो किंवा जून... ध्यानीमनी फक्त मुनमुन

Entertainment

28 June, 2025

Editor: चेतन बोडके

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली आहे. 

अभिनेत्री मुनमुन दत्ता

Picture Credit: Instagram

'तारक मेहता का...' या टीव्ही सिरियलच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या मुनमुनने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

तारक मेहता का उल्टा चश्मा

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या बबिताने इन्स्टाग्रामवर स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट लूक शेअर केले.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

ओपन हेअर, लूकला साजेसा मेकअप आणि रेड लिपस्टिक असा लूक कॅरी करत मुनमुनने खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. 

लूक

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमधील लूकचे आणि फॅशनचे चाहते मोठ्या प्रमाणावर कौतुक करीत आहेत..

कौतुक

कायमच स्टायलिश अंदाजामध्ये फोटो शेअर करण्याचा प्रयत्न मुनमुन करत असते. तिच्या फॅशनचे कौतुक करत असते. 

स्टाय़लिश अंदाज

फॅशन

मुनमुन नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो शेअर करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. 

अभिनेत्रीच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले असून चाहते अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. 

फोटोंची चर्चा

मुनमुनने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव