केसात गुलाब की तूच एक गुलाब? या हृदयाला सांभाळू कसं?

Entertainment

27 June, 2025

Editor: चेतन बोडके

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

अभिनेत्री शिवाली परब

Picture Credit: Instagram

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या शिवालीने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.

लूक

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये स्टायलिश साडी नेसून निसर्गाच्या सान्निध्यातील सुंदर फोटोज् शेअर केले..

नव्या फोटोंमुळे चर्चेत

निसर्गाच्या सान्निध्यातील शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले असून चाहते शिवालीच्या फॅशनचे कौतुक करत आहेत. 

फॅशन

मोकळे केस आणि केसांत गुलाबाचं फुल माळून आपल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने उत्तम पद्धतीने फ्लॉन्ट केलं आहे.

सौंदर्य

ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि पिंक लिपस्टिक असा लूक करत शिवालीने खूप सुंदर फोटोज् शेअर केलेले आहेत. 

असा लूक केला...

कॅप्शन

“मैने तेरी यादों के झुल्फो में लगाये फुल...”, असं कॅप्शन देत शिवालीने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोज् शेअर केले.

कायमच स्टायलिश लुकमुळे चर्चेत राहणाऱ्या शिवालीच्या ह्या फोटोंची ही जोरदार चर्चा होत आहे..

फोटोंची चर्चा

शिवालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे..

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव