अभिनेत्रीनेर जिया शंकरने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: iStock
पिवळ्या रंगाचा हा Look चाहत्यांचा पसंतीस आला आहे.
जिया या Look मध्ये फार आकर्षक दिसत आहे.
जियाचे हसणेच इतके भारी आहे की कुणीही अगदी पाहताच तिच्या प्रेमात पडेल.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'I’ll be where the cats at' असे लिहून मांजर प्रेम दाखवले आहे.
चाहत्यांनी तिच्या या Look ला कौतुकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.