सध्या मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे कमालीची चर्चेत आहे.
Picture Credit: Instagram
मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांच्या माध्यमातून चर्चेत राहणाऱ्या नेहाने आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर अधिराज्य गाजवले.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी नेहा सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
काही तासांपूर्वीच नेहाने इन्स्टाग्रामवर ग्रीन कलरची साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट तिने शेअर केले आहेत.
नेहाने नुकताच तिचा ग्रीन साडीतील नवा लूक शेअर केले आहेत, ज्यात ती साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
ग्रीन कलरच्या साडीत नेहाने एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिल्या आहेत.
ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि लिपस्टिक असा संपूर्ण नेहाने लूक केलेला आहे.
सध्या अभिनेत्रीच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जात असून तिच्या लूकचे कौतुक केले जात आहे.
नेहाने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.