Written By: Chetan Bodke
Source: Instagram
प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
प्राजक्ता एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक बिझनेस वूमन सुद्धा आहे..
तिने 'प्राजक्ताराज' नावाच्या ज्वेलरी ब्रँडची सुरुवात केली आहे.
अभिनेत्रीने मराठमोळा लूक करत खूपच सुंदर फोटोशूट केले आहे.
तपकिरी रंगाची साडी नेसून प्राजक्ताने कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले.
त्या साडीला मॅचिंग अभिनेत्रीने रेड कलरचा ब्लाऊज वेअर केला आहे.
अभिनेत्रीने सिंपल डिंपल साडीवर खूपच सुंदर मराठमोळा लूक केला आहे.
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मराठमोळा साज केलेला आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.