पूजा सावंत नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करते असते
आपल्या चाहत्यांसाठी पूजाने पावसात भिजलेले फोटो शेअर करून सर्वांना सुखद धक्का दिलाय
पूजाने गडद निळी कॉटनची साडी नेसली आहे आणि चिंब भिजून फोटोशूट केलंय
यासह तिने अगदी काठाला असणाऱ्या हिरव्या रंगामुळे स्लिव्हलेस हिरवा ब्लाऊज मॅच केलाय
केसांमध्ये ऊवा-लिखा असल्यास तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करणे अत्यंत चांगले ठरेल
हा ब्लाऊज अत्यंत डीप असून बॅकलेस आहे आणि साडीसह परफेक्ट मॅचिंग झालाय
तिचे लांबसडक मोकळे केस पावसात भिजल्याने सौंदर्यात अधिक भर घालताना दिसत आहेत
या साडीसह तिने केवळ ऑक्सिडाईज्ड कानातले घालून आपला लुक पूर्ण केलाय
तर या साडीसह तिने अगदी मिनिमल मेकअप करत नैसर्गिक सौंदर्य जपलेले दिसून येत आहे