www.navarashtra.com

Published Jan 16,  2025

By  Chetan Bodke

सौंदर्य आणि रुबाब याचं Perfect Combination, म्हणजे तू...

Pic Credit -  Instagram

झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

दरम्यान, मालिकेत अभिनेत्रीने ‘महाराणी येसूबाई भोसले’ यांची भूमिका साकारील होती. या भूमिकेने महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

‘स्वराज्य रक्षक संभाजी’

सध्या प्राजक्ता तिच्या नव्या भूमिकेमुळे चर्चेत आली आहे. लवकरच ती आगामी प्रोजेक्टमध्ये तिच्या ड्रीम भूमिकेत दिसणार आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत 

लवकरच आगामी प्रोजेक्टमध्ये प्राजक्ता एका महिला पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका ती साकारणार आहे. 

महिला पोलिस इन्स्पेक्टर

“स्वप्नातल्या भूमिकांपैकी एक” असं अभिनेत्रीने कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर खाकी वर्दीतले फोटो शेअर केले आहेत. 

कॅप्शन

फार मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

नवीन भूमिका

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी प्राजक्ता इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते. 

सोशल मीडियावर सक्रिय

प्राजक्ताने शेअर केलेले फोटो पाहून तिच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत..

अपकमिंग प्रोजेक्ट