सांग ना प्राजक्ता... कुणी इतकं सुंदर कसं असू शकतं?

Entertainment

29 June, 2025

Editor: चेतन बोडके

झी मराठीवरील छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत प्राजक्ता मालिकेने मुख्य भूमिका साकारली.

स्वराज्यरक्षक संभाजी

Picture Credit: Instagram

मालिकेमध्ये प्राजक्ताने ‘महाराणी येसूबाई भोसले’ यांची भूमिका साकारली असून तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.

महाराणी येसूबाई भोसले

प्राजक्ताच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून त्यातूनच तिने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर सुंदर साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

प्राजक्ताच्या मराठमोळ्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याचे ते कौतुक करीत आहेत.

कौतुक

काठा पदराची पिवळी साडी आणि स्टायलिश हिरव्या ब्लाऊजमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.

लूक

लूक

ओपन हेअर, केसाला गजरा माळून आणि लूकला साजेसा मेकअप करुन अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला,

अभिनेत्रीच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले असून चाहते अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. 

फोटोंची चर्चा

हिनाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव