बॉलिवूड अभिनेत्री हिना खान कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते.
Picture Credit: Instagram
अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही चर्चेत राहणाऱ्या हिनाने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोज् शेअर केले.
हिनाने गुलाबी कलरचा खूप सुंदर ड्रेस वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
हिनाच्या सौंदर्याची आणि तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस हिनाने दिलेले आहे.
"ती खूप सुंदर आहे, गुलाबी रंग सकारात्मकतेचा" असं कॅप्शन देत हिनाने फोटोज् शेअर केले.
अभिनेत्रीच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले असून चाहते अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.
हिनाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.