'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमामधून अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर प्रसिद्धीझोतात आली.
Picture Credit: Instagram
कायमच दमदार अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या प्रियदर्शिनीने निखळ सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केले.
काही तासांपूर्वीच प्रियदर्शिनीने इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजात खूप सुंदर फोटोशूट केले आहे. ज्याची चाहत्यांमध्ये चर्चा होते.
येलो कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस प्रियदर्शिनीने दिले.
'गाडी नंबर 1760'चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने हा खास लूक कॅरी केला होता. ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
लूकला मॅचिंग असलेल्या रिबीनने केस बांधून प्रियदर्शिनीने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटोशूट केले आहे. जिच्या लूकची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
प्रियदर्शिनीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.