बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने आपल्या दमदार फॅशनच्या जोरावर लाखो तरुणांचं मन जिंकलय
Picture Credit: Instagram
आपल्या आरस्पानी सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय.
काही तासांपूर्वीच सनीने इन्स्टाग्रामवर सुंदर ड्रेस घालून खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
ग्रे कलरच्या ड्रेसमध्ये सनी लियोनी खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
सिंपल हेअर स्टाईल, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि पिंक लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
व्हाईट डायमंड ज्वेलरी कॅरी करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्य़े चर्चा होत आहे.
सनीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.