www.navarashtra.com

Published March 25,  2024

By  Chetan Bodke

प्रियामणीच्या दिलखेचक अदा; नेटकरी घायाळ...

Pic Credit- Instagram

मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन' वेबसीरीजने अनेक कलाकारांना विशेष प्रसिद्धी दिली.

द फॅमिली मॅन

त्यातीलच एक कलाकार म्हणजे, अभिनेत्री प्रियामणी राज होय...

प्रियामणी राज

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्रियामणी सध्या तिच्या नव्या लूकमुळे इन्स्टाग्रामवर चर्चेत आली आहे.

प्रसिद्धीझोतात

प्रियामणी कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर रेड कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत हटके फोटोशुट शेअर केले आहे.

स्टायलिश वेस्टर्न ड्रेस

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.

सौंदर्याचे कौतुक

.

ओपन हेअरस्टाईल, लूकला साजेसा मेकअप आणि दागिने असा लूक अभिनेत्रीने केला.

फॅशन

.

प्रियामणी लूकचे चाहते कौतुक करीत आहेत.

कौतुक

.

प्रियामणीने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव

.