Written By: Chetan Bodke
Source: Instagram
'बिग बॉस १६' अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.
आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणाऱ्या प्रियांकाने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटोज शेअर केले आहेत.
प्रियंकाने इन्स्टाग्रामवर साडी नेसून इन्स्टाग्रामवर स्टायलिश साडी नेसून एका पेक्षा एक जबरदस्त फोटोशूट केले.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
"आज हवाओं का रंग कुछ अलग सा है" अस कॅप्शन देत अभिनेत्रीने ब्लू पिकॉक साडीतले फोटोज शेअर केले.
प्रियंकाने या साडीवर ऑक्साईड दागिने कॅरी केले होते. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती..
ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि न्यूड लिपस्टिक असा प्रियंकाने संपूर्ण मेकअप केलेला आहे.
प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडूनही कौतुकाचा वर्षाव केला जातो.
दरम्यान, प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.