Published Jan 28, 2025
By Chetan Bodke
Pic Credit- Instagram
अभिनेत्री राशी खन्ना हिने आपल्या फॅशनच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या राशीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
स्टायलिश ब्लॅक बॉसी लूक वेअर करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत.
ब्लॅक कोट, बिकनी आणि पलाझो असा लूक कॅरी करत तिने आपली फॅशन केली आहे.
ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि डार्क रेड लिपस्टिक असा आपला लूक पूर्ण केलेला आहे.
कोणतेही आऊटफिट असो अभिनेत्री एका पेक्षा एक सुंदर स्टाईल करत चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधत असते.
.
राशी खन्नाच्या फॅशन सेन्सचे कौतुक चाहत्यांकडून केले जात आहे.
.
दरम्यान, राशीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला जात आहे.
.