प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्ना कायमच आपल्या निखळ सौंदर्यामुळे चर्चेत असते.
Picture Credit: Instagram
नेहमीच दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या राशीच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळते.
काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोज् शेअर केलेले आहेत.
स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खूपच सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये राशीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस देत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
राशीने बो घालत स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज आणि डार्क लिपस्टिक लावून आपला संपूर्ण मेकअप केलेला आहे.
कायमच वेगवेगळ्या अंदाजात राशी चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोज् शेअर करत असते.
राशीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.