अभिनेत्री राशा थडानीने तिच्या सोशल मीडियावर नवीन Photos शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
तिची ही नवी पोस्ट चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस आली आहे.
तिने Silver रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. तिचे सौंदर्य मासोळीसारखे चमकत आहे.
मोकळे भुरे केस आणि ओठांची गुलाबी लाली, सगळ्यांना आकर्षित करत आहे.
कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने 'Silver spell' असे नमूद केले आहे.
फोटो सौजन्य - Social Media
तसेच चाहत्यांनी तिच्या रूपाचे भरभरून कौतुक केले आहे.