एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या प्रिया वारिअरने प्रसिद्धी मिळवली.
Picture Credit: Instagram
आपल्या अदाकारीने चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या प्रियाने काही नवीन फोटोज शेअर केलेले आहेत.
आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चर्चेत राहणाऱ्या प्रियाने ब्लॅक कलरचा सुंदर ड्रेस वेअर करत आपली फॅशन केलीये.
प्रियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका पेक्षा एक दमदार फोटो पोजेस देत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
स्टायलिश हेअरस्टाईल, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि ग्लॉसी लिपस्टिक असा लूक प्रियाने केला.
मिनीमल ज्वेलरी आणि कानात झुमके कॅरी करत प्रियाने आपलं सौंदर्य पूर्ण केलं आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्रिया सध्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे.
प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
प्रियाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.