www.navarashtra.com

Published Feb 15, 2025

By Chetan Bodke

‘नजरंच हटेना...’, ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त राशा थडानीचं मनमोहक फोटोशूट

Pic Credit -   Instagram

अभिनेत्री राशी खन्ना हिने आपल्या फॅशनच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

राशी थडानी

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या राशीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहेत. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

राशीने इन्स्टाग्रामवर पांढरा शर्ट वेअर करुन स्टनिंग लूकमध्ये नवीन फोटो शेअर केले.

स्टनिंग लूक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.

वेस्टर्न आऊटफिट्स

वेस्टर्न आऊटफिट वेअर करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत.

फोटो पोजेसची  चर्चा

स्मोकी हेअर्स, लाल रंगाची लिपस्टिक आणि हाय हिल सॅंडल कॅरी करत अभिनेत्री आपला लूक पूर्ण केला.

लूक

राशी खन्नाच्या फॅशन सेन्सचे कौतुक चाहत्यांकडून केले जात आहे.

फॅशन सेन्सचे कौतुक

दरम्यान, राशीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला जात आहे.

लाईक- कमेंटचा वर्षाव