प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिची लेक अभिनेत्री राशा थडानी आहे.
Picture Credit: Instagram
आपल्या आईच्याच पाऊलावर पाऊल टाकत राशानेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
राशाने इन्स्टाग्रामवर लाईट ब्लू कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री अगदी बार्बी डॉल प्रमाणेच दिसत आहे.
अभिनेत्री राशा थडानीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत राशाने स्मोकी हेअरवर बो बांधला आहे.
शेअर केलेल्या फोटोंना राशाने 'oh boy' असं कॅप्शन दिलं आहे.
राशाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लूक्स आणि सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
राशाने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.