‘आपली यारी’, ‘आपलीच हवा’, ‘नखरेवाली’, ‘झुमका’ सह अनेक लोकप्रिय गाण्यांच्या माध्यमातून गायिका सोनाली सोनावणे प्रसिद्ध झाली आहे.
Picture Credit: Instagram
सोनालीने सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून सध्या ती तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आलीय.
सध्या सोनालीचे इन्स्टाग्रामवर मल्टीकलर असलेल्या घागऱ्यातील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
आपल्या आवाजाप्रमाणेच निखळ सौंदर्याने चर्चेत राहणाऱ्या सौनालीच्या लूकची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
मल्टीलरचा घागरा वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक सुंदर फोटोज् क्लिक केले आहेत.
लूकला साजेसा मेकअप आणि दागिने कॅरी करत अभिनेत्रीने खूपच सुंदर फोटोज क्लिक केले आहेत.
तिने वेअर केलेल्या घागऱ्याने आणि त्यावरील डिझाईन्सने तिच्या सौंदर्यामध्ये भर घातली आहे..
आपल्या निस्सीम सौंदर्याच्या जोरावर सोनलीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला जात आहे.