टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
Picture Credit: Instagram
सध्या रश्मिका ' कुबेरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट येत्या २० जूनला रिलीज होणार आहे.
'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आलेल्या रश्मिकाचे इन्स्टाग्रामवर काही फोटोज् तुफान व्हायरल होत आहेत.
रश्मिकाने पिंक कलरची स्टायलिश साडी नेसून कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर candid फोटो पोजेस दिल्या आहेत.
ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि लिपस्टिक असा लूक अभिनेत्रीने पूर्ण केला आहे.
रश्मिकाच्या किलर स्माईलने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.
अभिनेत्रीच्या मिनिमल ज्वेलरी लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
रश्मिकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.