मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी आहे.
Picture Credit: Instagram
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी सोनाली सध्या तिच्या नव्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.
सोनालीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने वेस्टर्न स्टायलिश लूक कॅरी केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.
स्टायलिश शॉर्ट टॉप आणि घागरा कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खूपच सुंदर फोटोशूट केले आहे.
सध्या सोनाली परदेशात सुट्ट्यांचा आनंद लुटत असून तिकडे धमाल मस्ती करताना खूप सुंदर फोटोज् शेअर करत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिल्या आहेत.
सोनाली कुलकर्णीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.