Published Sept 25, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
रिचा चढ्ढाचे मॅटरनिटी शूट व्हायरल, चिन्हाचा अर्थ नेमका काय?
रिचा आणि अलीने 2022 मध्ये लग्न केले आणि एका गोंडस मुलीचा यावर्षी जन्म झालाय. आपल्या Baby Bump चे फोटो तिने आता शेअर केलेत
रिचाने एका वेगळ्यात पद्धतीने हे मॅटरनिटी शूट केले असून तिच्या बेबी बंपवर असणारे चिन्ह हे आता व्हायरल होतेय
अनेक लोकांनी तिचे हे फोटोशूट सुंदर असल्याचे म्हटलंय, तर अनेकांनी ट्रोल केल्यामुळे तिने कमेंट सेक्शन बंद केलंय
.
रिचाने पोटावर एक वेगळे चिन्ह आणि मार्क्स काढून फोटोशूट केले मात्र त्याचा अर्थ अनेकांना न कळल्याने ट्रोल करण्यात आले
.
रिचाने 4 ज्यामिती प्रतीक बनवले असून आयुष्याचा मंत्र, आयुष्याचे फूल, श्रीयंत्र आणि ब्रम्हांडिय ज्यामिती बनवली आहे
रिचाने सांगितल्याप्रमाणे बेंबीवर आयुष्याचे फूल असून छातीवर दिव्य स्त्री चे प्रतीक आहे, तेव्हा मला मुलगी होईल माहीत नव्हतं
आपण कधीतरी हा फोटो एकत्र पाहू जेव्हा तू माझ्या आतून पोझ देत होतीस आणि मला आनंद होत होता असंही मुलीला रिचाने म्हटलंय
सध्या आपल्या मुलीला रिचा सांभाळत असून आपले आईपण जपत असल्याचे दिसून येत आहे