बिग बॉस मराठी ४ च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात अभिनेत्री रुचिरा जाधव प्रसिद्धीझोतात आली.
Picture Credit: Instagram
आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर रुचिराने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
कायमच आपल्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत राहणाऱ्या रुचिराने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोज् शेअर केले.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये रुचिराने कॉफी कलरचा घागरा वेअर करत फोटोशूट केले आहे.
सध्या तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात असून फॅशनची चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे.
स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज, पिंक लिपस्टिक आणि ओपन हेअर असा लूक करत अभिनेत्रीने आपला लूक केला..
बिखरती हूं ख़ामोशी में, जैसे रूह कोई रंग ओढ़ ले। ना ज़रूरत हो तासीर की, बस नज़्म-सी लगूं तुम्हें। असं फोटोंना रुचिराने कॅप्शन दिले.
अभिनेत्रीच्या मिनिमल ज्वेलरी लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
रुचिराच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.